अभ्यासक्रम

  • के. पी. ऍस्ट्रो-वास्तू अभ्यासक्रम

    या कोर्स मध्ये के. पी. पद्धतीतून वास्तूची ओळख, दिशांची ओळख व सविस्तर माहिती, घराची रचना योग्य कशी असावी, तसेच प्रवेशद्वार, दिवाणखाना, स्वयंपाकघर, शयनगृह, देवघर, स्नानगृह, शौचालय, ब्रहतत्व आदी विषयांचा सखोल अभ्यासक्रम घेतला जातो.

    अधिक माहिती
  • कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती बेसिक कोर्स

    विवाह - विवाह कधी?, वैवाहिक सौख्य, घटस्फोट, द्वितीय विवाह. संतती - संतती कधी?, संतती सौख्य, संतती सौख्यात अडचणी, मेडिकल ट्रीटमेंट ने संतती, नोकरी /व्यवसाय - नोकरी कधी मिळेल, आर्थिक परिस्थिती, , शिक्षण, परदेशगमन, घर /वाहन, रोग / आजार / आयुर्दाय, वरील विषयांचा live कुंडल्यांद्वारे अभ्यास घेतला जातो

    अधिक माहिती
  • कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती प्रश्नकुंडली

    या कोर्स मध्ये नोकरी, रोग/आजार, घर, परदेशगमन, विवाह, हरवलेली वस्तू/व्यक्ती, संतती, कर्ज/परतफेड, स्पर्धात्मक परिक्षा या विषयांचा सखोल अभ्यास घेतला जातो.

    अधिक माहिती
  • कुंडलीतून उपाय व मंत्र साधना

    या कोर्स मध्ये ज्योतिष्याने ज्योतिष शास्त्रात गती प्राप्त होण्यासाठी कोणती साधना व उपासना करावी तसेच उपासनेचे महत्व व उपाय या विषयांचा सखोल अभ्यास घेतला जातो.

    अधिक माहिती
  • संपूर्ण पंचांग वाचन

    या कोर्स मध्ये संपूर्ण दाते पंचांग चा अभ्यास, शालिवाहन शकांची व संवत्सरांची विस्तृत माहिती, विविध गावांची विवाह मुहूर्त वेळ काढणे, गोरज मुहूर्त / अभिजित मुहूर्त विश्लेषण, गुरुबळ पहाणे, उपयुक्त मुहूर्त वाचन, उपनयन मुहूर्त, मुंजीचे मुहूर्त, गृहप्रवेश, भूमिपूजन, पायाभरणी व वास्तू शांतीचे मुहूर्त या गोष्टींचा पंचांगाद्वारे अभ्यास कसा करावा हे विस्तृत रित्या शिकविले जाते.

    अधिक माहिती
  • कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती ADVANCED COURSE

    या कोर्स मध्ये विवाह, संतती, शिक्षण, नोकरी या ४ विषयांचा अभ्यास सूक्ष्मपणे करून घेतला जातो. अभ्यासक्रमात LIVE कुंडल्या अभ्यासल्या जातात. तसेच राहू/केतूचे संपूर्ण कार्येशभाव काढणे, कोणत्या नक्षत्रात एकही ग्रह नाही हे कसे बघावे, "कार्येशग्रह" काढणे, बलवान कार्येशभाव काढणे, कुंडलीतील रिकाम्या भावांचा विचार, या काही विषयांचा भरपूर सराव करून घेतला जातो.

    अधिक माहिती
  • कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती व शेअर बाजार

    या कोर्स मध्ये शेअर बाजारातील तेजी - मंदी /चढ - उतार समजण्यासाठी कृ. ज्यो. प. चा उपयोग कसा सर्व याबद्दल मार्गदर्शन दिले जाते.

    अधिक माहिती