कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती प्रश्नकुंडली

कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती प्रश्नकुंडली

(याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश).

विषय -
  • नोकरी
  • रोग/आजार
  • घर
  • परदेशगमन
  • विवाह
  • हरवलेली वस्तू/व्यक्ती
  • संतती
  • कर्ज/परतफेड
  • स्पर्धात्मक परिक्षा
  • आणि बरंच काही.....
  • ऑनलाईन परीक्षा

कालावधी - ३ महिने किंवा अभ्यासक्रम पूर्ण होई पर्यंत

To enroll for Krishnamurty Jyotish Visharad Course, kindly fill this form