संपूर्ण पंचांग वाचन अभ्यास वर्ग
संपूर्ण पंचांग वाचन अभ्यास वर्गामध्ये शिकविले जाणारे विषय
(याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश).
विषय -
- संपूर्ण दाते पंचांग
- खालील गोष्टींचा पंचांगाद्वारे अभ्यास कसा करावा हे विस्तृत रित्या शिकविले
- शालिवाहन शकांची व संवत्सरांची विस्तृत माहिती
- विविध गावांची विवाह मुहूर्त वेळ काढणे
- गोरज मुहूर्त / अभिजित मुहूर्त विश्लेषण
- गुरुबळ पहाणे
- उपयुक्त मुहूर्त वाचन
- उपनयन मुहूर्त
- मुंजीचे मुहूर्त
- गृहप्रवेश
- भूमिपूजन
- पायाभरणी व वास्तू शांतीचे मुहूर्त
- कोणत्याही प्रकारची शांती अथवा देवतांच्या होमासाठी पृथ्वीवरील अग्नी पहाणे
- खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण / सूर्यग्रहणाची सविस्तर माहिती
- ग्रहणकाळ पहाणे
- ग्रहणकाळात घ्यावयाची काळजी व मंत्र साधना व राशींनुसार फळे
- २७ नक्षत्रांची विस्तृत माहिती व मंत्र साधना
- ग्रहांचा राशीप्रवेश
- राशींचे घातचक्र
- वक्रीग्रह
- अस्तंगत ग्रह
- शनि महाराजांची साडेसाती व उपासना
- गुरूपालट व उपासना
- पंचांगाच्या माध्यमातून विवाहासाठी कुंडल्यांचे गुणमेलन
- राशींचे प्रितिषडाष्टक व मृत्युषडाष्टक योग
- कुंडलीतील मंगळदोष
- नवजात बालकाचे नावरास ठेवणे व त्या बालकाची ठोकळा कुंडली मांडणे
- ग्रहांचे एकमेकांशी होणारे अंशात्मक प्रमुख योग ( लाभयोग, केंद्र योग इ.)
- चंद्र राशीप्रवेश
- पंचांगातून ग्रहांचे गोचर भ्रमण
- फणिचक्र
- शेतीसंबंधी कामांचे मुहूर्त सांगणे
- होरा कोष्टक पहाणे
- शिवलिखित/चौघडिया मुहूर्त
- प्रतिदिनी राहूचा शुभ/अशुभ काळ पहाणे
- अशौच निर्णय वाचन आणि महत्वाचे आचारधर्म
- इतकेच नव्हे तर,
- जातकास अडी-अडचणींच्या वेळी द्यावयाचे (१०) धार्मिक उपाय/मंत्र...
- व अखेरीस प्रिंटेड नोट्स दिल्या जातील.
कालावधी - ३ महिने किंवा अभ्यासक्रम पूर्ण होई पर्यंत