के. पी. ऍस्ट्रो-वास्तू अभ्यासक्रम

के. पी. ऍस्ट्रो-वास्तू अभ्यासक्रम

(याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश).

अभ्यासक्रममधील विषय:

  1. के. पी. तून वास्तूची ओळख
  2. दिशांची ओळख व सविस्तर माहिती
  3. घराची रचना योग्य कशी:
    • १. प्रवेशद्वार
    • २. दिवाणखाना
    • ३. स्वयंपाकघर
    • ४. शयनगृह
    • ५. देवघर
    • ६. स्नानगृह
    • ७. शौचालय
    • ८. ब्रहतत्व
    • ९. डायनिंग रूम
    • १०. अभ्यासाची खोली
    • ११. अडगळीची खोली
    • १२. घरातील पाण्याची जागा
    • १३. वॉशिंग मशीन, फ्रिज, इन्व्हर्टर ठेवण्याची जागा
    • १४. जिना, घरातील कट्स
    • १५. झोपण्याची पद्धत
    • १६. घरातील पाळीव पशु - पक्ष्यांची जागा
    • १७. घरातील पैसे ठेवण्याची जागा
    • १८. उंबरठा
    • १९. पादत्राणांची जागा
    • २०. घरातील कचऱ्याची जागा
  4. घराची कुंडली व घराचे लग्नस्थान कसे काढावे
  5. घराच्या कर्त्या पुरुषाची कुंडली व घराची कुंडली यावरून वास्तू दोष कसे ओळखावे
  6. दोन्ही कुंडल्यांच्या आधारे बाधित वास्तू कशी ओळखावी
  7. घरात भेडसावणाऱ्या समस्या:
    • १ मुलांची शिक्षणात अधोगती
    • २ नोकरी जाणे /व्यवसाय न चालणे
    • ३ वैवाहिक समस्या, विवाह न जमणे, न टिकणे, सततची भांडणे
    • ४ सततचे आजारपण
    • ५ आर्थिक चणचण
  8. अशा अनेक समस्यांवर वास्तू ची कुंडली व कर्त्या पुरुषाची कुंडली दोहोंचा अभ्यास करून वास्तूतील उपाय
  9. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी उपाय, तोडगे व साधना

To enroll for Krishnamurty Jyotish Visharad Course, kindly fill this form