कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर

कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर अभ्यासक्रम

(याच संस्थेतून कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश).

  • अभ्यासक्रम खालीलप्रमाणे :
    • १) राहू/केतूचे संपूर्ण कार्येशभाव काढणे. (दृष्टी, युती, नक्षत्र स्वामी., राशी स्वामी. इ. चा विचार करून)
    • २) कोणत्या नक्षत्रात एकही ग्रह नाही हे कसे बघावे ते शिकविले जाईल.
    • ३) "कार्येशग्रह" काढणे. (कार्येश भाव नाही.)
    • ४) बलवान कार्येश काढणे.
    • ५) कुंडलीतील रिकाम्या भावांचा विचार.
    • वरील विषयांचा भरपूर सराव करून घेतला जाईल. त्यानंतर खालील विषय शिकविण्यास सुरुवात केली जाईल.
  • फलादेश -
    • १) विवाह :
      • पती/पत्नीची निवड,
      • वैवाहिक चिंता / घटस्फोट कसा टाळावा.
      • द्वितीय विवाह यशस्वी होईल का? व होणारा पती/पत्नी, विवाहा नंतर माझ्या मुलीची/मुलाची काळजी घेईल का?,
      • K.P. पद्धतीने Match Making (गुणमेलन)
      • विवाहाची तारीख किंवा कालावधी काढणे
      • कालनिर्णय
    • २) संतती :
      • 'संतती योग नाही' अशा कुंडल्यांचा अभ्यास.
      • मेडिकल ट्रीटमेंटने संतती योग आहे का?
      • दत्तकयोग आहे का?, असेल तर, मुल नात्यातील घ्यावे की संस्थेतून घ्यावे?..
      • कालनिर्णय
    • ३) नोकरी/व्यवसाय :
      • नोकरी कधी मिळेल?
      • नोकरीत/व्यवसायात भाग्योदय कधी होईल ?
      • आर्थिक चणचण कशी टाळता येईल?
      • नोकरी/व्यवसायातील अडचणी.
      • नोकरी मधे बढती (प्रमोशन) मिळेल का?
      • नोकरीत बदल होईल का?
      • भाग्योदयाचे ठिकाण
      • व्यवसाय भागिदारीत करू का?
      • कालनिर्णय
    • ४) शिक्षण :
      • करिअर चा विचार करून १० वी/१२ वी नंतरचे शिक्षण कसे सुचवावे.
      • उच्चशिक्षण कोणते घ्यावे.
      • परदेशातील शिक्षण घ्यावे का?
      • शिक्षणात अडचणी केंव्हा व कोणत्या येतील?
      • कालनिर्णय
    • ५) आणि सगळ्यात महत्वाचे - LSRD वरून Birth Time Rectify करणे. (जन्म वेळ शुद्धीकरण)
  • ऑनलाईन परीक्षा
To enroll for Krishnamurty Jyotish Visharad Course, kindly fill this form